आयुष्यात अनेक वर्ष ही जीवनाची घडी बसवण्यामध्येच निघून जातात. आपण जीवनामध्ये आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये काहीतरी चांगले करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जीवनामध्ये आपण काय करत आहोत याचे निरीक्षण हे परमेश्वर तर करतच असतो. आपल्या जीवनामध्ये अमृतमहोत्सव येईपर्यंत आपण जीवंत असू की नाही? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी जीवनाच्या अमृतमहोत्सवाचं रहस्य काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Successfullife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा