सर्वाधिक परिपूर्ण असलेला आकर म्हणून त्रिकोणाला ओळखले जाते. त्रिकोण हा सृष्टीतला मूलभूत आकार आहे. त्यामुळे त्रिकोणाचे आपल्या जीवनामध्ये महत्वाचे योगदान आहे. त्रिकोणाच्या पद्धतीने आपण जेव्हा बांधकाम करतो त्यावेळेला आपल्याला साधनसामुग्री कमी प्रमाणात लागते. अमेरिकेतील घरे मोठ्या प्रमाणात त्रिकोणाकृतीमध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे फार पूर्वीच्या काळातील लोक घरे त्रिकोणाकृतीत का बांधायची यावर सद्गगुरुंनी आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Triangle #TriangleHomes #Sadhguru #HiddenPower
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा