बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि कॉन्ट्रोवर्सी यांच नात हे त्याच्या चाहत्यांसाठी काही नविन नाही. सैफ अली खानच्या आगामी तांडव या वेबसिरीजच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा कॉन्ट्रोवर्सीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सैफच्या कॉन्ट्रोवर्सीचं "तांडव" जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Saifalikhan #Tandavwebseries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber