Surprise Me!

How will you know the real taste of food? अन्नाची खरी चव कशी ओळखाल? Sadhguru Jaggi Vasudev

2021-08-24 0 Dailymotion

अन्नाशिवाय आपले जीवन पूर्णच होऊ शकत नाही. जीवनामध्ये आपल्याला ज्यावेळेला भूक लागते तेव्हा आपण पोटभरून अन्न खातो. आपलं पोट खाली असते आणि आपल्याला अन्नाची गरज असते त्यावेळेला आपण अन्न खाताना त्या अन्नाची चव लक्षात घेत नाही. आपले पोट जोपर्यंत संपूर्ण भरत नाही तोपर्यंत आपण अन्न खात असतो. म्हणून सद्गुरूंनी अन्नाची खरी चव कशी ओळखाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Foodtaste
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon