हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण पूजेला अधिक महत्त्व आहे सत्यनारायण पूजा ही प्रत्येक कार्यक्रमाला महत्त्वाची समजली जाते पण ही सत्यनारायणाची पूजा आपण कशी करावी आणि आपण का करतो याविषयी अधिक लोकांना अज्ञानच आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून अण्णासाहेब मोरे आपल्याला अगदी सोप्या आणि समजेल अशा अभ्यासपूर्ण माहितीतून सत्यनारायण पूजन का व कसे करावे याबद्दल सांगत आहेत जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ

#Annasahebmore #Lokmatbhakti #SatyanarayanaPujan #Gurumauli #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा