आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रसिद्ध लेण्या आहेत. त्यांमध्ये लोणावळा येथील कार्ले लेणींचा सुद्धा समावेश आहे. चैत्यगृहातील खांबावर असलेले 18 शिलालेख हे कार्ले लेणीचे वैशिष्ट्य आहे. कार्ले लेणीला फार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. या लेण्यांमध्ये कोरण्यात आलेल्या मूर्त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. पण या लेणींमधील कोरण्यात आलेल्या मूर्ती अर्धवट का कोरल्या आहेत? त्यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Karlacaves #Sadhguru #Maharashtracaves
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा