संजना आणि अनिरुध्दमध्ये भांडण होतं...भांडणाचा कारण म्हणजे इशा कारण इशा आता अनिरुध्दकडे राहयाल गेलीय....इशाचं कॉलेज सुरु होणार म्हणून अनिरुध्द तिला पैसे देतो.... मैत्रिंणीसह फ्रीक आऊट करायला... पण संजना यावर अनिरुध्दला विरोध करते... एवढे पैसे मुलांना देत जावू नकोस असं सांगते ....मुलांना एवढे पैसे दिल्याने त्यांना सवय लागेल असं संजना म्हणते...अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून - <br />#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber