Surprise Me!

रिकामा क्षण नामाने का भरायचा? Why to use your free time for chanting God's name? Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

माणसाला आयुष्यामध्ये अनेक वेळा निवांत क्षण मिळतात. या निवांत क्षणामध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ कोणाला देत असतो याचे आत्मपरिषण केले पाहिजे. आपल्याला अनेक वेळ संधी ही मिळत असते. या संधीचे सोने करताना आपल्याला अडचणीच्या काळात कोणी मदत केली आहे हे विसरता कामा नये. म्हणून आपल्याला मिळालेल्या फावल्या वेळेमध्ये आपण देवाचे नामस्मरण करावे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी रिकामा क्षण नामाने का भरायचा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon