कधीही कोणतीही व्याधी उद्भवली की प्राथमिक उपचार म्हणून कामी येतो, तो म्हणजे आजीचा बटवा. त्यात असते काय? तर प्राचीन काळापासून अभ्यास, संशोधनातून सिद्ध झालेली जडीबुटी, अर्थात आयुर्वेदिक औषधं! गेल्या वर्षभरात कोरोनाशी दोन हात करतानाही तिच कामी आली. कोमट पाणी, वाफारे, धुपारे, तुळशी काढा, मिठाच्या गुळण्या ई औषधांनी दिलासा दिला. परंतु कोरोनावर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदाने सरशी का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. व्याधींच्या मुळाशी लढणे, हा आयुर्वेदाचा गुण आहे. असे असतानाही अजूनपर्यंत आयुर्वेदाला म्हणावी तेवढी प्रसिद्धी का प्राप्त झाली नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांवर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेत्री खुशबू तावडे त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहेत. तर हा व्हिडीओ नक्की पहा

#Lokmatbhakti #Ayurveda #DrPurushottamRajimwale #KhushbooTawde
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा