अभिनेत्री मिताली मयेकर ने बाथटबमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केल्याने एकच खळबळ माजली आहे.... तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय....लग्नानंतर सिद्धार्थ आणि मिताली लोणावळा येथील मचान रिसॉर्टला गेले होते. तिथे बाथटबमध्ये एन्जॉय करतानाचा फोटो क्लीक केला होता..तिचा हा फोटो सिध्दार्थ चांदेकरने क्लीक केला होता..... आपला हा फोटो शेअर करत तिने लिहलं की , बबली ब्लॅंकेट. फोटो क्लीक बाय सिध्दार्थ चांदेकर .....

#lokmatcnxfilmy # MitaliMayekar #SiddharthChandekar #Lonavala
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber