अगस्त्य मूनी सूक्ष्म शरीर भूतलावर ठेवून गेले आहेत. हिमालयातील क्रांतीसरोवर येथे योगाचा पहिला विधी पार पाडला. फार पूर्वीच्या काळातील लोक म्हणतात की आम्ही ४००० वर्ष जगलो. अगस्ती मूनींनी हिमालयाच्या दक्षिणेकडे आपली मोहिम नेली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून सद्गुरूंनी असे कोणते ऋषी आहेत की जे ४००० वर्ष जगले आहेत, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Rushi #Agastyamuni
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा