मानवी लैंगिकतेबद्दल प्रत्येकाने आदर राखला पाहिजे. आज जगामधील अनेक धर्मांनी मानवी लैंगिकता ही अशुद्द मानली आहे. आज आपल्या देशांमधील अनेक प्राचीन मंदिरांवर मोठ्या प्रमाणात मानवी शिल्पकला रेखाटल्या आहेत. आज लैंगिकतेविषयी बोलताना कोणीही घाबरत बोलत नाही. म्हणून सद्गुरूंनी हस्तमैथुन करणे योग्य आहे का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Happiness #Sadhguru #Jaggivasudev #Masturbate
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा