अभिनेता सुयश टिळक आज मराठी टेलिव्हिजनवरचा स्टार अभिनेता असला तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यालादेखील बराच स्ट्रगल करावा लागला....अनेक ऑडिशन्समधून तो देखील रिजेक्ट झाला होता त्याचा हा स्ट्रगल काही केल्या संपत नव्हता...अशावेळी त्याने नेमकं काय केलं? या स्ट्रगलला तो कसा सामोरा गेला हे त्याने खास सीएनएक्स फिल्मी टिमशी संवाद साधत उगलडलं.......

#lokmatcnxfilmy #suyashtilak #shubhmangalonline
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber