एखांद मुल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याचे नाव काय ठेवायचे यावरून त्या मुलाचे पालक अधिक संभ्रमात असतात. पालकांच्या मनामध्ये आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे याचा विचार सतत घोळत असतो. अमूख एखादं नाव ठेवावं की ते ठेवावे यावरून त्यांची तारांबळ उडते. कित्येकदा वडिलांना एखादे नाव आवडले असते, तर आईची त्या नावाला पसंती नसते. त्यामुळे मुलांच नाव ठेवताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? किवा कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे? यावर सद्गुरूंनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhguru #Jaggivasudev #Childerns
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा