Surprise Me!

तुम्ही ८४ वर्षाचे झाल्यावर काय होईल? What will happen when you turn 84 Years? Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

आपण आपल्या आयुष्यात किती वर्ष जीवन जगतो आहे याला काही उपयोग नाही आहे. आपण जीवन जगत असलेल्या काळामध्ये आपण इतरांना कशी वागणूक देतो आहे याला फार महत्व आहे. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला दिलेल्या जीवनाचा आपण योग्यपद्धतीने वापर करून सगळ्यांशी हसतमुखत वागावे. म्हणून सद्गगुरूंनी तुम्ही ८४ वर्षाचे झाल्यावर तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon