येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेनं कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी जणू डोक्यावर उचलून घेतलंय.. या मालिकेतील मोमो हे पात्र देखील खास चर्चेत आहे.. हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा जग्गनाथच्या रिअल लाईफ विषयी या व्हिडिओत आज आपण 'मोमो' विषयी या १० गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत...

#lokmatcnxfilmy #YeuKashiTashiMiNandayla #MiraJagannath #Momo #Om #Sweetu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber