Surprise Me!

कांती सरोवर म्हणजे कृपेचे सरोवर का? Is Kanti Lake a lake of grace? Sadhguru | Lokmat Bhakti

2021-08-24 2 Dailymotion

अगस्त्य मुनी हे आपले सुक्ष्म शरीर या भूतलावर ठेवून गेले होते असे इतिहासात म्हटले आहे. योगाचा पहिला दिक्षाविधी हा हिमालयातील कांती सरोवराच्या किनारी पार पडला गेला. केदारनाथपासून अंदाजे सहा ते सात किलोमीटर दूर असलेल्या या ठिकाणाला कांती सरोवर असे म्हणतात. त्यामुळेच सद्गुरूंनी कांती सरोवर म्हणजे कृपेचे सरोवर का? यावर सद्गुरूंनी काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #KantiSarovar #Sadhguru #JaggiVasudev #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon