आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इशा पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते....अरुंधतीने तिला कानशिलात लगावली. तिला ओरडली हे सारं काही तिला पु्न्हा आठवू लागतं...इशा रडत रुमच्या बाहेर येथे ...अरुंधती इशाला जवळ न पाहताच घाबरते ती इशाला शोधण्याचा प्रयत्न करते ...अरुंधती नंतर देविकाकडे जाते. तिला सांगते इशा खोलीत नाहीए...नंतर अरुंधती यश आणि अभिला आवाज देते ...दोघेही जण खोलीतून बाहेर येतात...अरुंधती त्यांना सांगते इशा घरात नाहीए...लगेच सगळेजण इशाला शोधायला लागतात.पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर भागातून - Episode 318
सौजन्य स्टार प्रवाह

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana #Isha #Sahil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber