Surprise Me!

What Is the Important Factor For Living Life Happy? सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी महत्वाचा घटक कोणता?

2021-08-24 0 Dailymotion

प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकतरी महत्वाचा घटक हा असतो. तो घटक आपल्याला ओळखता आला पाहिजे. जीवनात असलेला घटक हा सजीव किंवा निर्जिव असू शकतो. तो घटक कोणत्याही क्षणी आपल्याला मदत करू शकतो. त्यामुळे त्या घटकाची आपण किंमत ओळखली पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सुखी समृद्ध जीवन जगण्यासाठी महत्वाचा घटक कोणता आहे त्याविषयी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlifestyle
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon