शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारलेला व्यवसाय आहे. तेव्हा या निसर्गाचे व्यवहार अभ्यासल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय नीट करता येणार नाही. केवळ काबाडकष्ट केल्याने शेती पिकत नाही. कोणत्याही व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाचे शास्त्र जाणले नाही तर फळ मिळत नाही. शेतीत तसा निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे डोक्याने शेती करावी लागते. निसर्गाचा व्यवहार चक्राच्या नियमाने होत असतो. म्ह्णूनच परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे हे आपल्याला निसर्गाचे चक्र बिघडवायला मुख्य कारण काय? हे सांगत आहेत, जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा