Surprise Me!

जगात खरा श्रीमंत कोण आहे? Who is the true rich person? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

2021-08-24 3 Dailymotion

आज जगामध्ये असंख्य नागरीक श्रीमंत आहेत. सर्वांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. या जगामध्ये पैसा हा सर्वांकडे आहे पण तो पैसा वापरायचा कसा याचे ज्ञान मात्र कोणाकडे नाही आहे. आज पैशांनी श्रीमंत असलेली अनेक लोक या जगामध्ये आहेत, पण विचारांनी श्रीमंत असलेली लोक या जगामध्ये फार कमी आहेत. त्यामुळे जगात खरा श्रीमंत कोण यावर परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Guidance
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon