संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. खंडोबाला मार्तंड भैरव, मल्हारी अशा नावांनीही संबोधले जाते. हा शिवाचा म्हणजेच शंकराचा अवतार मानला जातो.अनेक भाविक, नवविवाहित दाम्पत्य खंडोबाची मनोभावे पूजा करतात, पण खंडोबाला कसे प्रसन्न करून घ्याल? याविषयावर परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, आपल्याला अचूक मार्गदर्शन करत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - <br />#Lokmatbhakti #Annasahebmore #Jejuri #Khandoba #Khandobatemple #DindoriPranitSevaMarg #Gurumauli <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा