Surprise Me!

आपल्या भल्यासाठी कोणती आणि कशी संधी साधायची? What and how to take a chance for our good?

2021-08-24 1 Dailymotion

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वत:च्या प्रगतीचा विचार करत असतो. आपल्याला जीवनामध्ये मिळालेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. आयुष्यात संधी ही वारंवार येत नसते त्यामुळे मिळालेल्या संधीचा आपण पुरेपूर फायदा उठवावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनामध्ये आपल्या भल्यासाठी कोणती आणि कशी संधी साधायची असते यावर अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon