Surprise Me!

रुद्राक्ष घालण्याचे ६ फायदे कोणते? What are the 6 benefits of wearing Rudraksha? Sadhguru

2021-08-24 4 Dailymotion

जीवनामध्ये प्रत्येकजण हा रुद्राक्षाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. रूद्राक्षाच्या माळा ते आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये घालत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होते असा त्यांचा समज होता. पण रुद्राक्ष घालण्याचे सहा फायदे कोणते आहेत ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife #Rudraksha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon