अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.
नुकताच मालिकेचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आलाय. प्रोमो पाहून रसिकांची पुरती निराशा झाली आहे. मालिकेत चुकीच्या कलाकारांची निवड करण्यात आल्याचे रसिकांचे म्हणणे आहे. इतकेच काय तर आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अव्दैत दादरकर साकारत आहे. प्रोमो पाहूनच नव्या बबड्याबद्दल प्रेक्षक काहीसे नाराज असल्याचं त्यांच्या कमेंट वरून दिसून येतंय.

#lokmatcnxfilmy #AggabaiSunbai #AdwaitDadarkar #Babdya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber