तुम्हाला कोणी अचानक सरप्राईज दिलं तर तुमचा मूडचं बदलेल ना आणि असाच काहीसा मौसम बदल देनेवाला मूमेंट स्मॉल स्क्रीनवरील सईचा आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णीच्या लाईफमध्ये आलाय....नुकतंच विराजसच्या माझा होशील ना या सिरीलअच्या सेटवर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सरप्राईज व्हिजिट दिली आणि विराजसला आश्चर्याचा धक्काच बसला....मृणाल कुलकर्णी म्हणजे विराजसची आई आणि आईची अशी अचानक सेटवर एन्ट्री होताच विराजस खूपच इमोशनल झाला....त्याने लगेच हा इमोशनल मूमेंट कॅमेरामध्ये कैद केला आणि हा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला,.

#lokmatcnxfilmy #VirajasKulkarni #Mrunalkulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber