Surprise Me!

Virajas Kulkarni : फार माती नाही ना खाल्ली? Majha Hoshil Na | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

विराजस कुलकर्णी म्हणजेच माझा होशील ना मालिकेतील आदित्य कश्प नुकताच सई बिराजदारसोबत मनाली जाऊन आपल्या हनीमूनचं शुट पूर्ण करून मुंबईत पुन्हा शुटिंगला सुरूवात केली.... या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली... त्याहून अधीक या मालिकेतील शीर्षक गीतला खूप कमी वेळा खूप जास्त पंसती मिळाली... खरतर प्रेमाचं हेच नातं कसं खुलतं हे सांगणारं माझा होशील ना, या मालिकेचं शीर्षकगीत आहे...
कोणतीही मालिका तिच्या शीर्षकगीतातून अगदी सहजपणे उलगडत जाते.
यांच गाण्याला घेऊन आदित्यनं नुकताच एक व्हिडिओ केला आहे मात्र त्यांच्यासोबत सईनसून भलतच कोणी तरी आहे... हा व्हिडोओ शेअर करून त्यावर Always have a cute dog on your lap to distract people from बेसूर singing... फार माती नाही ना खाल्ली? त्यावर असं कॅप्शन देखिल दिलं आहे

#lokmatcnxfilmy #MajhaHoshilNa #VirajasKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon