अगस्त्य मुनींनी कावेरी नदीच्या मध्यभागी एका शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगाला कावेरीची नाभी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सद्गुरूंना काविरीची नाभी बाबतीत काय वाटत आहे आणि त्या लिंगाला काविरीची नाभी म्हणून का बघितले जाते याचे महत्व आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.

#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev #Kaveririver
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा