मागील एक वर्षापासून कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारपणामुळे संपूर्ण जग त्रस्त होते. कोरोनाच्या या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरातील असंख्य नागरिकांना कोरोनाची लागण झाली आणि ते यांमधून बरे झाले. पण दुबईमधील मराठी माणसांनाच कोरोना का झाला नाही? या प्रश्नाचे उत्तर परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Dubai #Corona
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा