Surprise Me!

मानसिक शांतीसाठी पाच बहूमूल्य टिप्स कोणत्या? Sadhguru's Five impressive tips on Piece of Mind

2021-08-24 2 Dailymotion

आपल्याला जीवनामध्ये शांती मिळणे फार गरजेचे असते. रोज धावपळीच्या दैनंदिन जीवनातून स्वत:साठी वेळ काढणे खूप कठीण असते. पण या सगळ्या परिस्थितीमधून आपण आपल्या जीवनावर लक्षकेंद्रीत केले पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये शांती मिळावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. पण काही वेळा या प्रयत्नांना यश येते, तर काही वेळा मात्र अपयशाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून सद्गुरूंनी जीवनामध्ये मानसिक शांतीसाठी पाच बहूमूल्य टिप्स कोणत्या आहेत ते सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Peaceofmind #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon