अचूक निर्णय घेण्याची कला ही मनुष्याला उत्तमरित्या अवगत असते. योग्य वेळी ज्याला योग्य निर्णय कसा घ्यायचा आहे किंवा कठिण प्रसंगाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याची कला अवगत असते त्याला जीवनात कोणतीही अडचण भासणार नाही. म्हणून सद्गुरुंनी जीवनात योग्य निर्णय कसे घ्याल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Sadhguru #Rightdecision
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा