महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव हे जीवनामध्ये आपण व्यवसाय कशाप्रकारे करू शकतो यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आज आपल्या देशामध्ये उद्योजक बनण्याचा आलेख हा फार कमी आहे. पण त्याउलट नोकरदारीकडे वळण्याचा प्रयत्न अनेकांचा आहे. आपली जीवनामध्ये व्यवसाय करण्याची ईच्छा असेल, तर आपण शून्यातून सुद्धा व्यवसाय उभा करू शकतो. फक्त व्यवसाय करण्याची जिद्द आपण आपल्या अंगी जोपासली पाहिजे. त्यामुळे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या या व्हिडीओच्या माध्यमातून दहा रुपयातूनही व्यवसाय कसा होतो? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Businessguidance #namdevraojadhavspeech
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा