अग्गंबाई सासूबाई या मालिकेनं प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन केलं.. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं.. या मालिकेतील सोहम, आसावरी , शुभ्रा , अभिजीत राजे सह इतर कलाकारांना ही चाहत्यांनी आपलंस केलं. त्यामुळे मनोरंजनाची मेजवानी देणारी ही पात्र प्रेक्षकांना त्याच्या घरातील एक वाटू लागली होती.. पण प्रत्येक गोष्टीचा जसा शेवट असतो.. तसा मालिकेचा ही शेवट झाला... या मालिकेनं १५ मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेतला.. त्यानंतर लगेचच नव्या सीजनची घोषणा करण्यात आली.. पण या नव्या सीजनमध्ये तेजश्री प्रधान ऐवजी शुभ्राचं पात्र अभिनेत्री उमा पेंढारकरला देण्यात आलं..त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला कि तेजश्रीनं ही भूमिका का सोडली...मोठा प्रोजेक्ट मिळालाये का ? तस नसेल मग ती आता काय करतेय.. हे आणि असे असंख्य प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले..

#lokmatcnxfilmy #TejashriPradhan #Tisadhyakaykarte
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber