अग्निहोत्र व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तिंची जीवनशैली ही फार निराळी असते. अग्निहोत्रामध्ये गुंतून घेतलेल्या व्यक्तिंच्या जीवनामध्ये अध्यात्माव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. अग्निहोत्राची जीवनशैली आत्मसात करण्यासाठी आपल्याला भक्तीचा मार्ग पत्करावा लागेल. म्हणून पुरुषोत्तम राजिमवाले यांनी अग्निहोत्र जीवनशैली कशी आत्मसात कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra #Lifestyle
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा