लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी उपस्थिती दर्शवली होती. सोनू सूद हे मागील एक वर्षांपासून चांगलेच चर्चेत आले होते. त्यामुळे त्यांच्यावर काही जणांनी कोतुकांचा वर्षाव केला तर काहींनी टिका सुद्धा केली. पण सोनू सूद यांचे नागपूरशी जवळचं नात का आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sonusood # LokmatMaharashtrianOfTheYear #Actor #Nagpur
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber