आपल्याला जर आनंदी जीवन जगायचे असेल तर पहिल्यांदा आपल्याला खूप मेहनत करणे गरजेचे आहे. मेहनत करताना आपण आपल्यातला प्रामाणिकपणा अंगी जपला पाहिजे. म्हणून कुशल मंगल आयुष्यासाठी काय करावे? यावर शांतिगिरी महाराजांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा