Surprise Me!

जगाच्या आरशात स्वतःला का व कसे पाहायचे? Why and how to look at yourself in the mirror of the world?

2021-08-24 0 Dailymotion

जग हे खूप मोठे आहे. जगामध्ये आपले नाव कमवण्यासाठी किंवा आपल्या नावाची कोणीतरी दखल घ्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला काहीतरी करून दाखवता आले पाहिजे. जगामध्ये असंख्य प्रकारचे नागरिक हे स्वत:मधील असलेल्या गुणवत्तेमुळे जीवनामध्ये यश प्राप्त करत असतात. त्यामुळे आपण जीवनामध्ये स्वत:बद्दल प्रथम विचार करावा. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी जगाच्या आरशात स्वतःला का व कसे पाहायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Prayer #Mirror
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon