'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका येत्या १५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अद्वैत दादरकर साकारत आहे. पण या मालिकेमुळे अद्वैत मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्यामुळे या ट्रोलर्सना अद्वैतने काय उत्तर दिले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #AggabaiSunbai #AdwaitDadarkar #Babdya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber