या वर्षात उत्तम आरोग्याबरोबर उत्तम ग्रहस्थिती असणार आहे. तसेच किरकोळ अडचणींवरदेखील मात करू शकाल. कुटुंबात काही कारणाने मतभेद होतील. नोकरी व्यवसायानिमित्तकौटुंबिक सदस्यांचा काही काळ विरहदेखील सहन करावा लागेल. कुटुंबात निर्माण झालेले प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवणे उचित ठरेल. या वर्षात खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. पैसे जपून वापरा. अनावश्यक खर्च टाळा़ नोकरी व्यवसायात प्रगती झाल्यावर आलेल्या उत्पन्नाचा योग्य विनिमय करा. तसेच शक्य झाल्यास धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घ्या.

#Lokmatbhakti #Mulank #Business #Numerology #Numerologyyear #Money
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा