Coronaचा प्रभाव वाढल्यामूळे वारंवार काळजी घेण्याच आवहान केल जातय... हळूहळू का होईना सर्व पुन्हा सुरू झाल असून नाट्यगृह देखिल सुरू झाली आहेत... तुम्ही देखिल घरात बसून बोर होत आहात फिरायला जायच म्हणटलं तर तिथे देखिल Coronaची आणि स्वच्छतेची भिती चला मग जाऊया नाटक पाहिला आता नाटक पाहिला सहकुंटुब गेलो तर १०००हून अधिक खर्च ....हीच आपल्या सर्वांची अडचण लक्षात घेत अभिनेता प्रशांत दामले यांनी एक मस्त उपाय काढला आहे...नाटकांचे तिकीट दर १०० रुपये केला आहे... यासंदर्भातील माहिती दामले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय.

#lokmatcnxfilmy #PrashantDamle #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber