Surprise Me!

Everything about VastuShastra by Gurumauli Annasaheb More वास्तूबद्दल सर्व माहिती मिळेल या ग्रंथात

2021-08-24 24 Dailymotion

आज प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यात किमान एक तरी वास्तू ही खरेदी करत असतो. एखादी वास्तू खरेदी करत असताना तो त्या वास्तूबद्दल पूर्ण अभ्यास करूनच मग तो निर्णय घेतो. आपल्याला जर वास्तू खरेदी करायची असेल तर आपण योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेतो. बाजारामध्ये विविध प्रकारची पुस्तके देखील वास्तू खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी वास्तूबद्दल सर्व माहिती कोणत्या ग्रंथामध्ये मिळेल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Granth #Vaastu
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon