Surprise Me!

भारतीय स्त्रीया कपाळावर कुंकू का लावतात? Why Indian women apply kumkum on forehead? Sadhguru

2021-08-24 1 Dailymotion

आपल्या देशतील स्त्रिया हे फार पूर्वीपासूनच कपाळावर कुंकू लावत आहेत. कपाळाला कुंकू लावल्यामुळे स्त्रियांना एक प्रकारची शोभा येते. पण अजूनपर्यंत अनेकांना स्त्रिया कपाळावर कुंकू का लावत आहेत याबद्द्लची माहिती नाही आहे. त्यामुळे सद्गुरूंनी भारतीय स्त्रीया कपाळावर कुंकू का लावतात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #JaggiVasudev #IshaFoundation #IndianTradition
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon