नेटफ्लिक्सचे एक नविन असे टूडूम चॅलेंज आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात TUDUM चॅलेंजचे व्हिडीओ अनेक कलाकार शेअर करत आहेत. हे चॅलेंज नेमके काय आहे आणि ते अनेक मंडळी कशाप्रकारे करत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Madhuridixit #Mithilapalkar #Tudumchallenge #Entertainment
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber