Surprise Me!

कर्ज काय केल्याने काढावे लागणार नाही? What can be done to come out of Debts? Gurumauli

2021-08-24 1 Dailymotion

प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्ज हा एक अविभाज्य भाग आहे. आपल्याला जीवनामध्ये कोणतीही वस्तू खरेदी किंवा विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण कर्ज काढून ती वस्तू विकत घेत असतो. जर
आपण एखादी वस्तू विकतच घेतली नाही तर आपल्याला कर्ज काढावे लागणार नाही. म्हणून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कर्ज काय केल्याने काढावे लागणार नाही? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon