Surprise Me!

सामुदायिक जीवन जगण्यासाठी स्वामींनी दिलेली शक्ती कोणती? What power Swami Samarth has Given us?

2021-08-24 0 Dailymotion

सामुदायिक पद्धतीने जीवन जगणे म्हणजे एकत्रितपणे जीवनाचा आस्वाद घेणे असा त्याचा अर्थ आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामींची भूमिका ही महत्वाची आहे. आज स्वामींचे असंख्य भक्त व अनुयायींची त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात श्रद्धा व भक्ती आहे. आज असंख्य घरांमध्ये सामुदायिक पद्दतीने जीवन जगत आहे. त्यामुळ परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सामुदायिक जीवन जगण्यासाठी स्वामींनी दिलेली शक्ती कोणती आहे? हे आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Swami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon