वेबसीरिजचा दुसरा, तिसरा सीझन किंवा सिनेमाचा सिक्वल आपण आतापर्यंत पाहात आलो होतो.... आता चक्क टीव्हीवरच्या मालिकांमध्येही या सीझनचा ट्रेंड पाहायला मिळतोय.... होय, येत्या काळात अनेक लोकप्रिय मालिकांचा दुसरा, तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.... हिंदीत हा ट्रेंड तसा फार नवा नाही. पण आता हिंदीसोबत मराठी मालिकामध्येही हा ट्रेंड सुरु झालाय...

#Lokmatcnxfilmy #Marathiwebseries #Webseries #Marathiserials
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber