Surprise Me!

आयुष्यातील समस्यांवर भगवान बुद्ध काय उत्तर सांगत आहेत? Solution on problems in life by Bhagwan Buddh

2021-08-24 5 Dailymotion

आज जीवनामध्ये प्रत्येत व्यक्तीच्या आयुष्यात या अडचणी येत असतात. या अडचणींवर कशाप्रकारे मात करू शकतो याचे ज्ञान हे प्रत्येकाला अवगत असते. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समस्या या रोज उद्भवत असतात. त्यामुळे भगवान बुद्ध यांनी आयुष्यातील समस्यांमधून आपल्याला कशाप्रकारे बाहेर पडता येईल याचे उत्तर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Bhagwanbuddha #Buddha #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon