‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात घडणारा हा प्रसंग आहेत...कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते.... प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते.... हो मी बोलतेय ‘आई कुठे काय करते’ या मालिकेविषीयी सध्या या मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे .. जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून - <br />#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Arundhati #Anirudha #Sanjana <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber