Surprise Me!

पोट रिकामे असणे का आवश्यक आहे? Why is it necessary to have an empty stomach? Sadhguru Jaggi Vasudev

2021-08-24 3 Dailymotion

जीवनामध्ये ज्यावेळेला आपले पोट रिकामे असते त्यावेळेला आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात भूक लागलेली असते. आपण एकसारखे अन्न खाल्ले की आपले पोट बिघडण्याची शक्यता दाट असते. आपण आपल्या पोटाला जे अन्न पचेल व आपल्या पोटाचे समाधान होईपर्यंत अन्न खावे. आपण एकसारखे काही खात राहिलो तर आपल्या पोटाला आराम मिळू शकत नाही. त्यामुळे आपल्या पोटाला आराम मिळणे गरजेचे आहे. म्हणून सद्गुरूंनी पोट रिकामे असणे का आवश्यक आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhgurujaggivasudev #Lokmatbhakti #Stomach
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon