आई कुठे काय करते ही मालिका सध्या रंजक वळावर आली आहे.... साहिल आणि ईशासोबत प्रेम काहाणी आपण पाहिली मात्र आता साहिल ईशा धोका देतोय हे तर येत्या काळातच कळेल... मात्र अद्वेतची म्हणजेच आपल्या सगळ्याच्या लाडक्या साहिलची ख-या आयुष्यातील गर्लफेंड कोण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
अद्वेतची गर्लफ्रेंड ही देखिल एक अभिनेत्री आहे विदीशा म्हसकर मन हे बावरे या मालिकेत झलकली होती
लॉकडॉनच्या काळात हे दोघ ही खूप चांगले मित्र झाले होते. फोटोवरून सध्या सोशल मिडयावर चर्चा आहे की ह्याच मैत्र रूपांतर आता प्रेमात झाल आहे.
#AdvaitKadne #AaiKutheKayKarte #Sahil #Girlfriend
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber